Text Practice Mode
2.5
Rating visible after 3 or more votes
saving score / loading statistics ...
00:00
मार्च महिन्याचा पहिला आठवडा. भरीत भर दुपारी वेळ. ख-या अर्थाने दुपार म्हणजे काय आकांत असतो, हे दाखवून देणारी. डिसेंबर-जानेवारीची दुपार शेतातल्या रब्बीच्या हिरव्या पिकाने सुसह्य होते. रब्बीची गहू-हरबरा ही पीके डोळ्यांना सुखावतात. विहीरीच्या पाण्याचा खळखळता दांड पायाखाली असतो.
